loader image
[ays_poll id=7]

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन

Mar 23, 2023

फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने पोलिस ठाण्यामध्ये निवेदन देऊन मस्जिद परिसरात बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली.
मनमाड सालाबाद प्रमाणे यंदाही मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान महिना 23.3.2023 रोजी प्रारंभ होत असून महिना भर मुस्लिम समाज शहराच्या मुख्य मस्जिद नुरानी मस्जिद, जामा मस्जिद या ठिकाणी मोठया संखेने मुस्लिम बांधव नमाज पठनला आवर्जून उपस्थित राहतात.
पवित्र रमजान महिन्या मध्ये उपासक पहाटे 4.30. वाजता,उपास सेहरी बंधन करुण फजर ची नमाज अदा करतात.त्या नंतर जोहर असर नमाज अदा करतात. येत्या सायंकाळी उपासक अफतारी सोडण्यापुर्वी खजुर,फळ, फ्रुट इत्यादि खाद्य पदार्थ घेण्याकरीता समाज बांधव मोठया संखेने गर्दी करतात.सायंकाळी येथील मेनरोड वरील रस्ता हा संपूर्ण गजबजलेला असतो या ठिकाणी एकेरी मार्ग कारण्यात यावा व त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच मनमाड शहर तर्फे नविन पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक थोरात यांचा स्वागत व सत्कार मंच तर्फे करण्यात आला.यावेळी फुले शाहु आम्बेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड.कार्याध्यक्ष.फिरोज करीम शेख, अध्यक्ष.मिर्झा अहमद बेग,सचिव विलास आहीरे, समाजसेवक जावेद भाई ईमेज, वसिम तांबोली, आदि समाज बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.