loader image
[ays_poll id=7]

भाजपचे माजी तालुका प्रमुख यांचा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Aug 22, 2023

लक्ष्मी नगर तालुका नांदगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाप्रमुख बापूसाहेब जाधव यांनी नांदगाव येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शासकीय विश्रामगृह शिवनेरीच्या मा.बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे प्रवेश सोहळा संपन्न झाला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शाल व पुष्पगुच्छ देत पक्षात बापूसाहेब जाधव यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रकाश घुगे मा.सभापती, राजाभाऊ पवार मा.गटनेते जि.प.,किरण देवरे शिवसेना जिल्हाप्रमुख, प्रमोद भाबड चेअरमन जिल्हा मजूरफेडरेशन, अंकुश कातकडे, सुनील जाधव, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, किशोर लहाने, पंकज जाधव, दशरथ लहीरे, शंकर उगले, सर्जेराव थेटे, बाळासाहेब आहेर, सुभाष वाघ, सोमनाथ घुगे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मुकुंद आहेर व दिया व्यवहारे ला सुवर्णपदक नूतन दराडे ला कांस्यपदक

पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मुकुंद आहेर व दिया व्यवहारे ला सुवर्णपदक नूतन दराडे ला कांस्यपदक

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मनमाड...

read more
के. आर टी. हायस्कूलमध्ये प्रख्यात शिक्षणतज्ञ श्री. शरद दळवी यांची ‘ट्रिक्स टू फिक्स’ ही इंग्रजी आणि गणित या विषयांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

के. आर टी. हायस्कूलमध्ये प्रख्यात शिक्षणतज्ञ श्री. शरद दळवी यांची ‘ट्रिक्स टू फिक्स’ ही इंग्रजी आणि गणित या विषयांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, मनमाड मध्ये इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विदयार्थ्यांसाठी प्रख्यात...

read more
.