loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम जयंती साजरी

Nov 11, 2023

मनमाड:- एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेतील ज्येष्ठ ग्रंथपाल हमीद मन्सूरी यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हमीद मन्सूरी यांनी उपस्थितांना मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शाळेचे कनिष्ठ लिपिक शेख अखलाक अहमद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर व संस्थेच्या सदस्या आयशा मोहम्मद सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.