loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जन्मोत्सव निमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

Feb 20, 2026

स्वराज्य चे संस्थापक महापराक्रमी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे 396 व्या जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवराय च्या पूर्णा कृती पुतळ्या स मान्यवर च्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय ,हर हर महादेव, वंदेमातरम अश्या जोश पूर्ण घोषणा नि परिसर दुमदुमून गेला या कार्यक्रमास भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे भाजपा नाशिक जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, गणेश कासार, नारायण जगताप, सुमेर मिसर,गोविंद सानप, शाम महाले आदी भाजपा मुख्य पदाधिकाऱ्यांन सह भाजप कार्यकर्ते बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे यांनी कार्यक्रम चे संयोजन केले

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.