loader image
[ays_poll id=7]

‘मनमाड ठिणगी’ वर शुभेच्छांचा वर्षाव

Sep 11, 2021

मनमाड (विशेष प्रतिनिधी):- सुमारे तीन दशकांपासून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मनमाड शहरात प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनमाड ठिणगी’ ने काल गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर डिजिटल विश्‍वात पदार्पण केले.

सुमारे तीन दशकांपासून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या ‘मनमाड ठिणगी’ वर यावेळी मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच डिजिटल माध्ययमातून देखील ‘ठिणगी’ तेवढ्याच प्रखरतेने काम करेल, असा विश्‍वासही व्यक्त केला. शहरातील राजकीय, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी प्रत्यक्ष भेट देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.