मनमाड - येथील कवी रबिंद्रनाथ टागोर अॅण्ड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे अष्ठपैलू प्रेरणादायी वक्ते श्री. चंद्रकांत पागे यांचे परीक्षेची भीती ताण-तणाव दूर करून प्रचंड मनोबल वाढवणारा प्रेरणादायी...
फलक रेखाटन- राजमाता जिजाऊ जयंती
दि. १२ जानेवारी २०२५. शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन! कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...
आकांक्षा व्यवहारे ने पटकावले दोन सुवर्णपदक
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग...
मनमाड महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे पत्रकार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी...
मनमाड महाविद्यालयाची कृषी उत्पन्न बाजार समितीला अभ्यास भेट
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील वाणिज्य विभागाच्या द्वितीय तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची दिनांक 6 जाने. 202५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती,...
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद
विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या हस्ते...
फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
मनमाड :- फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचारमंचच्या वतीने स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती मोठया उत्साहात...
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर .यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात...
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे शासन परिपत्रक व सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय यांच्या...
वाचन संस्कृती च्या विकासात मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे मोठे योगदान -सचिन जोपुळे
मनमाड सार्वजनिक वाचनालया मध्ये *“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या शासकीय उपक्रमा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठे, विद्यालये, व...