मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. गस्त घालत असलेल्या पोलिसांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी वनविभागाला घटनेची...
मराठी भाषा गौरव दिनाच्या फलक रेखाटनातून मराठमोळ्या शुभेच्छा,,!
दि.२७ फेब्रुवारी २०२६ मराठी भाषा गौरव दिन ।। माझ्या मराठीचा संग, तिला तुक्याचा अभंग, तिच्या अबीराचा रंग, काय वर्णावे ।। मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार,कथाकार,व समीक्षक विष्णू वामन...
मनमाड साहित्य संघाच्या वतीने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, काव्यलेखनाची गोडी वाढावी आणि त्यांच्या सुप्त प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मनमाड साहित्य संघाच्या वतीने शहरात काव्यलेखन...
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!
नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता. नांदगाव) येथील चाळीसगाव-नांदगाव रोडवरील टोल नाका शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनानंतर बंद...
सेंट झेवियर शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या एसपीजी कमांडो म्हणून पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे कार्यरत असणारे...
मेघा आहेर ने पटकावले सुवर्णपदक
चंदीगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मेघा संतोष आहेर हिने ४८ किलो वजनी गटात ६८ किलो स्न्याच ८८ किलो क्लीन जर्क १५६ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले सावित्रीबाई...
जिल्हास्तरीय केमियाड स्पर्धेत मनमाड महाविद्यालयाचे सुयश
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड येथील रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय केमियाड 2026 स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम...
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा
मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित...
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत अभिनव बाल विकास मंदिर ने आपल्या...
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मनमाड महाविद्यालयात कीर्तन कार्यशाळा संपन्न
मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात मराठी विभाग व संशोधन केंद्रांतर्गत कीर्तन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा...
