मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ चित्ररथांना रोख पारितोषिके देण्यात येणार असल्याची घोषणा भीमोत्सव समितीने केली आहे. या स्पर्धेचे पारितोषिक...
छत्रे विद्यालयाच्या आनंदी सांगळे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
इंफाळ मणिपूर येथे ७ ते १२ एप्रिल २०२५दरम्यान होणाऱ्या १७ वर्षाआतील मुलींच्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी छत्रे विद्यालयाची इ ९ वी ची विद्यार्थिनी आनंदी विनोद सांगळे हिची महाराष्ट्र राज्य...
विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आ. कांदे यांची निवड
नांदगाव - विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ.सुहास अण्णा कांदे यांची एकमताने निवड झाली असून, या वैधानिक अध्यक्ष पदास राज्य मंत्रीपदाचा...
नांदगाव शहर शिवसेना तर्फे कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
नांदगाव पोलीस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले शिवसेना प्रमुखनेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वर बदनामी कारक गाणे तयार करून गायले तो कुणाल...
फलक रेखाटन अंतराळातील परी अवतरली धरतीवर
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम आणि बुच विलमोर अखेर ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले. फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स च्या...
मुलींनी स्वतःच्या क्षमता ओळखणे महत्त्वाचे:- डॉ. स्वाती देवरे
८ मार्च (मनमाड) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमोण गावच्या सरपंच डॉ. स्वाती देवरे ह्या उपस्थित...
नांदगाव येथे फुले दांपत्ये स्मारकाचे उभारणीस मंजुरी
नांदगाव. मारुती जगधने आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव शहरात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची...
विवेकी समाजमन घडविण्याची क्षमता शिक्षकांमध्ये अधिक-डॉ.गोराणे.
नांदगाव ( प्रतिनिधी )आज समाजात अनेक धर्मातील धार्मिकतेच्या नावाखाली साजऱ्या होणाऱ्या सण-समारंभ, उत्सवाला जाणीवपूर्वक ऊन्मादी अवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यामुळे समाजात निखळ...
नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी
*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत भारतीय संस्कृतीला दर्शवणारे विविध देखावे तसेच मैदानी खेळ...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.
मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज...

