loader image
[ays_poll id=7]

सावधान “या” ३ बँकांचे चेकबुक निकामी होणार!

Sep 15, 2021


जर आपले अकाउंट बँक ऑफ इलाहाबाद, ओरीएंटल बँक किवा युनायटेड बँक ऑफ इंडिया यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर १ ऑक्टोबर पासून आपले चेकबुक निकामी होणार आहे. 

या ३ बँक इतर बँकांमध्ये एकत्रीकरण झाले असून इलाहाबाद बँक हि इंडियन बँकेत तर ओरिएटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे पंजाब नेशनल बँकेत एकत्रीकरण झाले आहे. एकत्रीकरण झाल्यावर ग्राहकांना हे समजण्यासाठी वेळ दिला गेला होता. आता १ ऑक्टोबर पासून चेकबुक, आईएफएससी कोड आणि एमआईसीआर कोड निकामी होतील.

ग्राहक नवीन चेकबुक साठी जवळच्या बँक शाखेत अर्ज करू शकतात. इंटरनेट बँकिंग किवा मोबाईल बँकिंग द्वारे सुद्धा अर्ज करता येईल. बँकांनी याबाबत SMS द्वारे ग्राहकांना सूचना दिलेली आहे.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र आयोजित नमो चषक 2024 राज्यस्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नांदगाव तालुकास्तरीय भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.

  मनमाड:- भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक आयोजित नमो चषक 2024 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य...

read more
.