loader image
[ays_poll id=7]

बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात!

Sep 17, 2021

भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाकडून सणासुदीच्या आधी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रिटेल कर्ज स्वस्त झाले आहे. ही ऑफर होम लोन आणि कार लोन उत्पादनांसाठी लागू असेल. BOB ने गृह आणि कार कर्जाच्या सध्याच्या व्याजदरांवर 0.25 टक्के सूट दिली आहे. याशिवाय बँक गृहकर्जामध्ये प्रक्रिया शुल्काची माफीही देत ​​आहे.

नवे व्याजदर

व्याजदरात कपात केल्यानंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये गृहकर्जाचे दर 6.75 टक्के आणि कार कर्जाचे दर 7 टक्क्यांपासून सुरू होतील. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, कर्जाच्या झटपट मंजुरीसाठी ग्राहक बँकेच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवरुन कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच डोअर स्टेप सेवाही उपलब्ध आहे.

अजून बातम्या वाचा..

१० मार्च पर्यंत ई-दर्शन पास व्यवस्थेद्वारेच दर्शन सुरु राहील ;श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव

१० मार्च पर्यंत ई-दर्शन पास व्यवस्थेद्वारेच दर्शन सुरु राहील ;श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव

शासन निर्देशानुसार मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी दि.०१/०४/२०२२ रोजी धार्मिक स्थळे भाविकांसाठी...

read more
शालेय विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज : २ मे पासून १२ जून पर्यंत राहणार शाळेला सुट्टी

शालेय विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज : २ मे पासून १२ जून पर्यंत राहणार शाळेला सुट्टी

यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी...

read more
केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता...

read more
.