मेष राशी भविष्य / Aries Horoscope : गोड बोलून प्रगती कराल. महत्त्वाचे निर्णय आणि मालमत्तेचे निर्णय पुढे ढकलणे हिताचे. आपण बरे आपले काम बरे असे वागणे काही वेळा हिताचे.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope : कामाचे नियोजन आणि स्वतःला पटले असल्याने सुरू केलेली अंमलबजावणी हिताची.कायदे-नियम पाळा. शब्द जपून वापरा. वाद टाळा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope : तब्येत सांभाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. प्रगतीसाठी कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. वाद टाळणे हिताचे. परिस्थिती पाहून निर्णय घेणे लाभाचे.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope : संयमाने वागा. निर्णयांची घाई टाळा.तब्येत सांभाळा. क्षमता ओळखी कृती करणे फायद्याचे. योग्य वेळी योग्य कृतीवर भर दिल्यास फायदा होईल.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope : बदल स्वीकारणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. प्रसंगी संयमाने वागणे हिताचे.खेळाडूंना प्रगतीचा योग. समाजकार्य करा. शत्रूवर मात कराल.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope : वाद टाळणे आणि शब्दांचा जपून वापर करणे फायद्याचे. आर्थिक नियोजन लाभाचे. व्यावहारिक राहून निर्णय घ्या. कायदे पाळा आणि प्रवास करताना तसेच वाहन चालवताना काळजी घ्या.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope : आशावादी राहा पण प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन हिताचे. ओळखीतल्यांची साथ लाभेल. शब्दांचा वापर जपून करा आणि वाद टाळा. परिस्थिती पाहून निर्णय घेणे हिताचे.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope : प्रयत्नांमध्ये सातत्य राखले तर प्रगती होईल. नियोजनाचा फायदा होईल. वाद टाळणे हिताचे.मोठे आर्थिक व्यवहार टाळा. स्वतःच्या आणि जवळच्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope : ओळखी होतील आणि त्या लाभदायी ठरतील. गोड बोलून प्रगती कराल. शब्द जपून वापरा. कोणाशी किती बोलावे याचा विचार करुन बोला. स्वावलंबन हिताचे.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope : नियोजन फायद्याचे. आर्थिक प्रगती होईल. वाद टाळा. तब्येत जपा संयम हिताचा. मतप्रदर्शन करणे टाळा. विचारपूर्वक कृती करणे हिताचे.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope : नव्या ओळखी फायद्याच्या. प्रवासाचा योग आहे. रूचकर पदार्थ चाखण्याचा योग आहे. समोरच्याला चांगली वागणूक देणे फायद्याचे.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope : गोड बोला आणि प्रगती करा. कोणालाही दुखवू नका. शब्दांचा जपून वापर करणे हिताचे. नवी जबाबदारी मिळाल्यास स्वीकारा. अडचणींवर आणि शत्रूवर मात करू शकाल.