loader image
[ays_poll id=7]

शिवसेना सोबत आल्यास भाजप नक्कीच स्वागत करेल – आठवले

Sep 19, 2021


शिवसेना जर भाजप सोबत येण्याचा विचार करत असेल तर भाजप नक्कीच याचा विचार करेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

महाविकास आघाडीत काम करत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना कधीच विधायक कामे सुरळीतपणे करू देणार नाहीत, त्यामुळे सेनेने आपल्या समविचारी पक्ष म्हणजे भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली पाहिजे, असा सल्ला देखिल त्यांनी दिला. भाजप सोबत गेल्या शिवाय शिवसेना स्व.बाळासाहेब ठाकरेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू शकणार नाही, असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले. 

दोन समविचारी पक्ष सोबत आल्यास याचा फायदा दोन्हीही पक्षांना होणार आहे, महाराष्ट्रात दोन्ही पक्षांनी २.५ – २.५ वर्षे मुख्यमंत्री पद घ्यावे, असेही ते पुढे बोलले. जर दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही कॉंग्रेसला महाराष्ट्रात ५० जागा सुद्धा मिळविता येणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.


अजून बातम्या वाचा..

महामार्ग नव्हे, हा आहे आर्थिक समृद्धीचा महामार्ग – ही आहेत समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

महामार्ग नव्हे, हा आहे आर्थिक समृद्धीचा महामार्ग – ही आहेत समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्रासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी...

read more
अविष्कार विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा २२-२३ साठी मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

अविष्कार विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा २२-२३ साठी मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढविण्या साठी संशोधन...

read more
बघा व्हिडिओ – पाकिस्तानी यूट्यूबर अजलन शाह ने आपल्या नववधूला भेट दिले चक्क गाढवाचे पि

बघा व्हिडिओ – पाकिस्तानी यूट्यूबर अजलन शाह ने आपल्या नववधूला भेट दिले चक्क गाढवाचे पि

पाकिस्तानातून एक प्रकरण समोर आले आहे. तेथील युट्युबर अजलन शाहने आपल्या नववधूला लग्नात चक्क गाढवाचे...

read more
.