loader image
[ays_poll id=7]

साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक

Sep 22, 2021

नगर: शिर्डीचे साई मंदिर बंद असले तरी इतर घडामोडींमुळे शिर्डी कायम चर्चेत आहे. एका जुन्या प्रलंबित तक्रारीच्या चौकशीत आता संस्थानच्या प्रशाकीय अधिकाऱ्यासह सहा जणांविरुदध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया चॅनेलला पुरवून संस्थानाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे विनोद कोते, चेतक सावळे, सचिन गव्हाणे, अजित जगताप व राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश तथा साईसंस्थांन तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या मंदिर भेटीचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

अजून बातम्या वाचा..

बिलिंगच्या बाबतीत चांगल्या कामाबद्दल मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महावितरणचे अभिनंदन

बिलिंगच्या बाबतीत चांगल्या कामाबद्दल मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महावितरणचे अभिनंदन

महावितरणच्या वीज देयकांच्या अर्थात बिलिंगच्या बाबतीत आर्थिक वर्ष २०२० -२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी...

read more
पुन्हा कोरोनाचा धोखा :आरोग्य यंत्रणांनी अलर्ट राहावे – पंतप्रधान मोदींच्या सूचना

पुन्हा कोरोनाचा धोखा :आरोग्य यंत्रणांनी अलर्ट राहावे – पंतप्रधान मोदींच्या सूचना

मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले...

read more
“निर्लज्जपणा” शब्द वापरणे भोवले – राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत  निलंबित

“निर्लज्जपणा” शब्द वापरणे भोवले – राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत...

read more
.