Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सी.आर.एम.एस.तर्फे रेल्वे दवाखाना प्रशासनास निवेदन….

Sep 22, 2021

मनमाड : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे रेल्वे डॉक्टर मनिष क्षत्रिय साहेब यांच्याशी दवाखान्यातील कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांविषयी चर्चा करून निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासुन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडे दवाखान्यातील कामगारांच्या त्यांच्या समस्ये विषयी अनेक तक्रारी येत होत्या,या समस्ये विषयी आज सी. आर.एस.एम.च्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे दवाखाना येथे डॉ.मनिष क्षत्रिय यांची भेट घेऊन सखोल चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी सेक्रेटरी नितीन पवार,गणेश हाडपे,वैभव कापडे व इतर सभासद उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

के आर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]