एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक 2 अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह 2021 नुसार आरोग्य विभागाच्या समन्वयाने गरोदर व किशोरी यांच्यासाठी मनमाड विभागातील अंगणवाड्यांन मार्फत उपजिल्हा रुग्णालयात ॲनिमिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमास मा.श्री वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर नरवणे शहर प्रमुख मयूर बोरसे, नगरसेवक कैलास गवळी, प्रमोद पाचोरकर,विजुभाऊ मिश्रा, राजेश धोंडगे, प्रवीण धाकराव, जाफर मिर्जा ,रुग्ण कल्याण समिती सदस्य महेंद्र गरुड ,प्रवीण थापा ,पिंटू वाघ व योगेश जाधव तसेच लॅब टेक्नीशियन जितेंद्र बिरारी प्रशांत सोनवणे व सुजाता माळी यांच्या मोलाच्या सहकार्यातून हा ॲनिमिया कॅम्प राबवण्यात आला .या कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी मा. श्री अजय फडोळ सर मुख्यसेविका श्रीमती शितल गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सेंट झेवियर शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिन...










