loader image
[ays_poll id=7]

मोदिजींच्या हस्ते राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेचे उद्घाटन – प्रत्येक भारतीयाला मिळणार हेल्थ कार्ड !

Sep 28, 2021

आयुष्मान भारत राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशनया योजनेत देशातील आरोग्य यंत्रणेत क्रांतिकारी बदल घडविण्याची ताकद आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. पंतप्रधानांच्या हस्ते आज या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेचे उद्घाटन झाले. मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना या मोहिमेची घोषणा केली होती. सुरवातीला ही योजना सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहे

देशाची आरोग्य पायाभूत सेवा मजबूत करण्याची सुरु असलेली मोहिम आज नव्या पर्वात प्रवेश करते आहे. आज सुरू झालेल्या या मोहीमेत भारताच्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडविण्याची ताकद आहे, असे मत मोदिजीनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी उपस्थित होते. याद्वारे रोग्य व्यवस्था डिजीटल माध्यमातून सर्वांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागात पोहोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याद्वारे देशातील साऱ्या सरकारी रुग्णालयांना डिजीटल आरोग्य यंत्रणेशी जोडले जाईल आणि नागरिकांना त्यांचा हेल्थ आयडी‘ सांगताच दुसऱ्या राज्यातील सरकारी रुग्णालयांतही आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल. सरकारच्या कल्पनेप्रमाणे, या योजनेत प्रत्येक नागरिकांचा एक आरोग्य ओळख क्रमांतयार करण्यात येईल. त्याच्या आधारे प्रत्येकाचे डिजीटल हेल्थ कार्ड तयार होईल. यामुळे रूग्णांना डॉक्टरांकडे जाताना प्रत्येक वेळी आपली फाईल घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. डॉक्टरांनाही एका क्लिकवर संबंधित रूग्णाचा आरोग्य इतिहास आणि प्रकृतीतील चढउतार पाहण्याची सोय उपलब्ध होईल

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.