loader image
[ays_poll id=7]

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची आमदार कांदे यांची मागणी!

Sep 30, 2021

महाराष्ट्रात झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे निवेदन नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

मराठा आरक्षणाकरिता सबंध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. कोर्टात केस गेली अजूनही त्यात आंदोलने, मिटींग चालू आहेत. आरक्षणाकरीता समाजाचा लढा सुरू आहे. परंतु सदर आदोलना दरम्यान महाराष्ट्रातील ४२ युवकांनी मराठा आरक्षण मिळण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली. समाजासाठी बलिदान दिले त्यातील सर्व युवक कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर होती परंतु ते हयात नसल्याने त्यांचे सर्वांचे कुटुंबाची परिस्थिती हलाकीची झाली आहे. त्याकरिता शासनाकडून त्यांना मदत म्हणून ह्या ४२ युवकांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत त्या जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने मदत होईल असे ही निवेदनात आ.कांदे यांनी नमूद केलेले आहे

अजून बातम्या वाचा..

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी संदीप देशपांडे यांची निवड

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी संदीप देशपांडे यांची निवड

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीवरकार्यकारिणी सदस्य म्हणून मनमाड चे...

read more
नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ११० वर्षाच्या आजीबाईने केले मतदान

नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ११० वर्षाच्या आजीबाईने केले मतदान

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान पार पडले,ग्रामपंचायतीच्या...

read more
राष्ट्र सेवा दला,संविधान साक्षरता अभियानच्या वतीने पिंपळगांव बसवंत येथे हर घर संविधान व संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळेचे आयोजन : शरद शेजवळ

राष्ट्र सेवा दला,संविधान साक्षरता अभियानच्या वतीने पिंपळगांव बसवंत येथे हर घर संविधान व संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळेचे आयोजन : शरद शेजवळ

रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:४५ ते ३:३० वा. स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स,(पिंपळगांव...

read more
एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांच्या...

read more
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक संपन्न….

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक संपन्न….

मनमाड :(योगेश म्हस्के)चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातील...

read more
करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना ; लोकवर्गणी ची रक्कम शासन भरणार : मुख्यमंत्री शिंदे

करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना ; लोकवर्गणी ची रक्कम शासन भरणार : मुख्यमंत्री शिंदे

नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला...

read more
.