राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिम्मित्त मा नामदार जयंत रावजी पाटील यांचा नांदगाव विधानसभा मतदार संघ दौरा रविवार दि ३/१०/२०२१ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता मातोश्री लौन्स नांदगाव ,मनमाड रोड ,नांदगाव येते आगमन होणार आहे ,तरी नांदगाव विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आव्हाहन माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केले आहे .
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.
*मनमाड :-एच.ए. के हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...











