मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर राज्य महामार्गावर अपघाताची मालिका थांबता थांबत नसून आताच १०.४५ ला एक कंटेनर खड्डे वाचवण्याच्या नादात तोल गेल्यामुळे पलटी झाला असून कंटेनर चालक जखमी झाल्याचे वृत्त्त हाती आले आहे.
आज दि. 07/10/2021 रात्री 10:45 वाजता icici बँकेजवळ हा कंटेनर पलटी झाला











