loader image
[ays_poll id=7]

राज्यातील निवासी डॉक्टरांना सरकारकडून दिवाळी भेट !

Oct 9, 2021


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. कोरोना रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी एक लाख २१ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाने दोन दिवसात शासन निर्णय जारी केला आहे.हा शासन निर्णय तातडीने जारी केल्याने मार्डचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वार ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर घोषणा देत आंदोलन

बघा व्हिडिओ – अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर घोषणा देत आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू असून आज...

read more
.