loader image
[ays_poll id=7]

मोरांची शिकार ; तिसरा आरोपी जेरबंद

Oct 9, 2021

तालुक्यातील धनेर येथे राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार प्रकरणातील तिसरा आरोपी काल पकडला गेला ,दि ४ ऑक्टोबर ला तालुक्यातील धनेर शिवारात मोराची शिकार करतांना मालेगाव येथील २ आरोपी पकडून त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती .पोलीस कोठडीत असतांना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य संशयित आरोपी अशपाक अंजुम मोहम्मद यास मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नांदगाव येथे हजर केले असता त्यास १३ तारखे पर्यंत वन विभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या कारवाई मध्ये वनपाल सोनवणे ,राठोड .भुजबळ ,वड्गे पाटील .दौड यांनी भाग घेतला होता .

अजून बातम्या वाचा..

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

तिसऱ्या रेल्वे लाईन कामामुळे वाहतुकीचा प्रश्न ठाकला उभा : ना.भारती पवारांनी घेतली तात्काळ दखल – कायमस्वरूपी रस्ता बनवून देण्याचे दिले आदेश

न्यायडोंगरी (प्रतिनिधी) न्यायडोंगरीच्या अगदी मध्यभागातून जाणारी मध्य रेल्वेची भुसावळ मुंबई भुसावळ...

read more
आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

आ.सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते मनमाड शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

  मनमाड - रविवार 14/01/2024 मनमाड शहरात नगरोत्थान विकास विभागाच्या योजनेअंतर्गत विकास कामांचे...

read more
बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या  मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बघा व्हिडिओ – पुणे येथे संपन्न झालेल्या मनसेच्या मार्गदर्शन मेळाव्याला चांदवड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजस ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व...

read more
.