loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्ह्या करिता दर्शनासाठी जाताय? जाणून घ्या..! कुठे मिळतील दर्शनासाठी ई-पास..!

Oct 9, 2021


दि. ७/१०/२०२१ पासुन सर्व मंदिर भावीकांसाठी खुली झाली  आहे. मंदिरात दर्शणासाठी भाविकांनी ऑनलाइन E-pass साठी नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी करुन दर्शनासाठी मिळणाऱ्या वेळेत भाविकांनी यावे व आपली गैरसोय टाळावी.

खालील लिंकवर click करुण दर्शन ईपास करीता
१) सप्तशृंगी माता वणी :- www.ssndtonline.org

२) कालिका माता नाशिक :- www.kalikamandirtrust.org

३) भगवती माता भगूर :- www.bhagwatidevitrust.org

आवश्यक कागदपत्रे:- आधारकार्ड, मोबाईल क्रमांक
सूचना:-
शासकीय नियमानुसार 10वर्षाच्या आतील आणि 65 वर्षाच्या वरील भाविकांना दर्शन मंदिरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे..


अजून बातम्या वाचा..

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

  मनमाड - तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथील...

read more
येवला तालुक्यातील इखरणी येथे जखमी अवस्थेतील रानपिंगळ पक्ष्यावर वन कर्मचाऱ्यांनी केले उपचार

येवला तालुक्यातील इखरणी येथे जखमी अवस्थेतील रानपिंगळ पक्ष्यावर वन कर्मचाऱ्यांनी केले उपचार

येवला तालुक्यातील मौजे विखरणी येथील शेतकरी राजेंद्र शेलार यांच्या शेतात जखमी अवस्थेत रानपिंगळ...

read more
.