चेन्नईत असलेले फोर्ड कंपनीचे प्रकल्प टाटा समूह खरेदी करण्याची शक्यता आहे यासंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॉलिन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंदशेखर यांनी भेट घेऊन चर्चा केली. तामिळनाडूमध्ये सुरुवातीपासूनच टाटा समूहाचे सॉफ्टवेअर, चहा, रसायन, विज यांसारखे प्रकल्प चालू आहे हा व्यवहार झाल्यास टाटा समूहाचा वाहन क्षेत्रात दबदबा अजून वाढू शकतो.
बघा व्हिडिओ-साईराज परदेशी ने पटकावले एक सुवर्ण एक रौप्यपदक
ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी याने...











