चेन्नईत असलेले फोर्ड कंपनीचे प्रकल्प टाटा समूह खरेदी करण्याची शक्यता आहे यासंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॉलिन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंदशेखर यांनी भेट घेऊन चर्चा केली. तामिळनाडूमध्ये सुरुवातीपासूनच टाटा समूहाचे सॉफ्टवेअर, चहा, रसायन, विज यांसारखे प्रकल्प चालू आहे हा व्यवहार झाल्यास टाटा समूहाचा वाहन क्षेत्रात दबदबा अजून वाढू शकतो.
आमचे सरकार खुद्दारांचे सरकार – भाजपची महाविजय २०२४ ची घोषणा – देवेंद्र फडणवीस
नाशिक येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाने...











