loader image
[ays_poll id=7]

फोर्ड कंपनीचे बंद होत असलेले प्रकल्प टाटा समूह घेणार ..

Oct 14, 2021


चेन्नईत असलेले फोर्ड कंपनीचे प्रकल्प टाटा समूह खरेदी करण्याची शक्यता आहे यासंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॉलिन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंदशेखर यांनी भेट घेऊन चर्चा केली. तामिळनाडूमध्ये सुरुवातीपासूनच टाटा समूहाचे सॉफ्टवेअर, चहा, रसायन, विज यांसारखे प्रकल्प चालू आहे हा व्यवहार झाल्यास टाटा समूहाचा वाहन क्षेत्रात दबदबा अजून वाढू शकतो.


अजून बातम्या वाचा..

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

­ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३...

read more
.