भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टी-20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे ह्यासाठी धोनीने एक रुपयाही न घेण्याचा निर्णय घेतला असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे धोनी सध्या आयपीएल साठी युएईमध्ये आहे. आयपीएल फायनल नंतर तो भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे.
कोपरगाव येथील अंडर 14 क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमीच्या संघाचा फायनल मध्ये प्रवेश – अद्वैत पारिख ठरला सामनावीर
बुधवार दि. 23 जानेवारी रोजी साई सिटी कोपरगाव येथे साईकृपा क्रिकेट अकॅडमी आयोजीत साईकृपा अंडर 14...










