भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टी-20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे ह्यासाठी धोनीने एक रुपयाही न घेण्याचा निर्णय घेतला असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे धोनी सध्या आयपीएल साठी युएईमध्ये आहे. आयपीएल फायनल नंतर तो भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे.
भुमी क्रिकेट संघाची नाशिक संघावर मात : हसन शेखचे शतक !
नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिऐशन आयोजित माॅन्सुन लीग या स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात भूमी...


