विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन, नेहरू रोड, (जुनी देना बँक) या नवीन दालनाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 15/10/2021 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री राजेंद्र रामेश्वर जी पारीक (अध्यक्ष व्यापारी महासंघ मनमाड व व्यापारी वेल्फेअर असोसिएशन मनमाड)यांच्या शुभहस्ते होणार असून या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थिती दर्शवावी अशी विनंती पारिक परिवाराने केली आहे.
विवेकानंद नगर प्रभाग क्र.४ मध्ये हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
मृत्युंजय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. शिल्पा शैलेश सोनवणे व मा.विभागप्रमुख श्री.शैलेश...










