विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन, नेहरू रोड, (जुनी देना बँक) या नवीन दालनाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 15/10/2021 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री राजेंद्र रामेश्वर जी पारीक (अध्यक्ष व्यापारी महासंघ मनमाड व व्यापारी वेल्फेअर असोसिएशन मनमाड)यांच्या शुभहस्ते होणार असून या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थिती दर्शवावी अशी विनंती पारिक परिवाराने केली आहे.
महाराजा श्री अग्रसेन जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अग्रवाल समाजाचे कुलदैवत अग्रकुलपिता छत्रपती महाराजा श्री अग्रसेनजी यांची 5147 वी जयंती मोठ्या...










