सोशल मीडियावर दहशतवाद किंवा तशा स्वरुपाच्या पोस्ट आणि हालचालीशी संबंधित 1000 ग्रुप्सवर फेसबुकने बंदी घातली आहे. अशा पेज, ग्रुप्सची यादी लीक झाल्यानंतर फेसबुकने ही कारवाई केली आहे. सोशल नेटवर्कवरील धोकादायक व्यक्ती आणि संघटनांची यादी फेसबुकने तयार केली होती. फेसबुकने दहशतवादाच्या वर्गातील बहुतेक नावं थेट अमेरिकन सरकारकडून घेतली आहेत. द इंटरसेप्टने अहवाल दिला आहे, ज्याची यादी प्रथम फेसबुकनं प्रकाशित केली आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
ठाकरे गटातील जवळपास १२ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात...











