सोशल मीडियावर दहशतवाद किंवा तशा स्वरुपाच्या पोस्ट आणि हालचालीशी संबंधित 1000 ग्रुप्सवर फेसबुकने बंदी घातली आहे. अशा पेज, ग्रुप्सची यादी लीक झाल्यानंतर फेसबुकने ही कारवाई केली आहे. सोशल नेटवर्कवरील धोकादायक व्यक्ती आणि संघटनांची यादी फेसबुकने तयार केली होती. फेसबुकने दहशतवादाच्या वर्गातील बहुतेक नावं थेट अमेरिकन सरकारकडून घेतली आहेत. द इंटरसेप्टने अहवाल दिला आहे, ज्याची यादी प्रथम फेसबुकनं प्रकाशित केली आहे.
महामार्ग नव्हे, हा आहे आर्थिक समृद्धीचा महामार्ग – ही आहेत समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्रासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी...











