Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

धम्मचक्र प्रवर्तन दिन कारखाना शाखा च्या कार्यालयात साजरा….

Oct 15, 2021

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन कारखाना शाखा च्या कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप उपस्थित होते.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात धम्मचक्र प्रवर्तन दिन चे महत्व विशद केले.भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून ते आजपर्यंत बौद्ध धर्माचे महत्त्व विशद केले.
यावेळी विनोद खरे,सागर साळवे, अर्जुन बागुल आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, कारखाना शाखा च्या कार्यकारिणी सदस्य अनिल अहिरे, फकिरा सोनवणे, राहुल शिंदे, नितीन केदारे, दिपक अस्वले आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

मालेगावमध्ये राष्ट्रवादीचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला दणका – काँग्रेसच्या महापौरांसह २७ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार !

काँग्रेस चे माजी आमदार रशीद शेख यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेवून आज महापौरांसह काँग्रेस चे २७...

read more

आमदार सुहास कांदे यांची वीज वितरण कंपनीच्या अधिकारी तथा कर्मचारी यांच्या सोबत एकत्रित बैठक संपन्न

सातत्याने ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आमदार सुहास...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]