Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एका महिन्यातच “ठिणगी” पोर्टलने गाठले ३९००० VIEWS चे शिखर!

Oct 15, 2021

गत ३० वर्षांपासुन वाचकांच्या सेवेत अविरत असलेल्या साप्ताहिक ठिणगीने श्री गणेश चतुर्थी (दि.१० सप्टेबर २०२१) पासुन आपल्या वाचकांसाठी डिजीटल पोर्टलची सुरुवात केली. मात्र एका महिन्यातच “ठिणगी” पोर्टलने ३९४०८ VIEWS चे शिखर गाठण्याचा पराक्रम केला आहे. या एका महिन्याच्या प्रवासात “ठिणगीला’ आशिर्वादरुपी मार्गदर्शन करणाऱ्या वाचक, हितचिंतक, मित्रपरिवार तसेच सर्वात महत्वाचे वार्ताहर प्रतिनिधींचे विशेष आभार, फक्त आपणा सर्वांच्या सहकार्याने व प्रयत्नानेच हे शक्य होऊ शकले आहे. आमच्या वाचक परिवाराने दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच आम्हाला पत्रकारिता क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची उर्जा प्राप्त झाली आहे. पोर्टलच्या माध्यमातुन प्रसिध्द होणाऱ्या राज्य, जिल्हा, शहर, ठिणगी विशेष, आरोग्य आदि सर्व सदरांना वाचकांनी जे पाठबळ दिले, हि आमच्यासाठी मोठी प्रेरणा ठरली आहे, आपल्या या उदंड प्रतिसादाबद्दल आपले विशेष आभार आणि असेच पाठबळ व आशिर्वाद कायम ‘ठिणगीच्या’ पाठीशी असावेत…या विनंतीसह… आपणास व आपल्या कुटुंबास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

अजून बातम्या वाचा..

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]