आज दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी दादासाहेब गायकवाड यांचे जयंती निमित्त गायकवाड चौक येथे दादासाहेब गायकवाड यांचे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले ,त्या प्रसंगी झुंझार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री.दीपक साळवे, अॅड सुधाकर मोरे,झुंझार क्रीडा मंडळाचे संस्थापक राजाभाऊ आहेर,सदस्य रवींद्र खैरनार,दयानंद खरे,मोझेस साळवे,दिनेश वानखेडे,वैशाली पगारे,अमोल केदारे,जय आनंद अहिरे, निर्माण मोरे आदी उपस्थित होते .
सेंट झेवियर शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिन...










