कोरोना संसर्ग काळात शिंगवे गावासाठी आपल्या जीवाची परवा न करता समाजासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल शिंगवे गावातील अंगणवाडी आशा सेविका, ग्रामपंचायत शिपाई तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ खैरे, डॉ जमील, तुकाराम खताळ, दिलीप खताळ, संजय खताळ, सुखदेव नाना बोरसे, आत्माराम खताळ, किरण बोरसे, सचिन खताळ व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्युरिओ ऑफ इंडियन स्टँडर्डस अधिकाऱ्याची मनमाड सराफ बाजारात तपासणी
केंद्र सरकारने हॉलमार्क कायदा लागू केल्यापासून सोने दागिन्यांची शुद्धता व्यापाऱ्यांना ठेवणे...










