मुंबई– भारतात चालू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र ने आज लसीकरणाचा 9.13 कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 5,17,850 जणांचे लसीकरण केले गेले आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 9,13,05,365 लोकांना लस देण्यात आली, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे .
इच्छा मरणाला परवानगी द्यावी…..बघेल यांचे राष्ट्रपतींना पत्र!
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छा मरणाला...

