मुंबई– भारतात चालू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र ने आज लसीकरणाचा 9.13 कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 5,17,850 जणांचे लसीकरण केले गेले आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 9,13,05,365 लोकांना लस देण्यात आली, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे .
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होईल अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज सायंकाळी ७.३०...









