loader image
[ays_poll id=7]

टी-ट्वेंटी विश्वचषक : भारत-पाक सामना होणार रद्द ?

Oct 17, 2021

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पहिलाच 24 ऑक्टोबरला सामना पाकिस्तान विरोधात खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच हा सामना होऊ नये, अशी मागणी आता देशभरातून होऊ लागली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार घडवून आणला जातोय. काश्मीरच्या घाट परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वारंवाल लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर हल्ला केला जातोय.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. तर मग या विषयावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहेत.

अजून बातम्या वाचा..

निवडणूक आयोगाच्या चुकीच्या व एकतर्फी  निर्णयाच्या विरोधात आमदार कांदे यांची हायकोर्टात याचिका

निवडणूक आयोगाच्या चुकीच्या व एकतर्फी निर्णयाच्या विरोधात आमदार कांदे यांची हायकोर्टात याचिका

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकमध्ये शिवसेनेचे नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांचे मत...

read more
मनमाडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा किशोर व्यवहारेने पटकावले आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक

मनमाडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा किशोर व्यवहारेने पटकावले आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक

मनमाड : ( योगेश म्हस्के) मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये...

read more
राज्यसभा निवडणूक :आमदार कांदेसह दोन मते वैधच, निवडणुक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला

राज्यसभा निवडणूक :आमदार कांदेसह दोन मते वैधच, निवडणुक अधिकाऱ्यांनी भाजपचा आक्षेप फेटाळला

आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सर्व मते वैध ठरली असून ना.ठाकूर,ना.आव्हाड आणि...

read more
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्याने तब्बल पावणे सात कोटी वेळा केला प्रभू श्री रामाचा जप (बघा व्हिडियो)

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्याने तब्बल पावणे सात कोटी वेळा केला प्रभू श्री रामाचा जप (बघा व्हिडियो)

शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून एका कट्टर शिवसैनिकाने २०१३ पासून तब्बल ६ कोटी ७५...

read more
कला क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल श्री देविदास शिवराम हिरे यांचा गौरव

कला क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल श्री देविदास शिवराम हिरे यांचा गौरव

इंडिपेंडंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी टीचर्स युनियन महाराष्ट्र राज्य( इस्तू) तर्फे नवव्या वर्धापन...

read more
.