loader image
[ays_poll id=7]

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार मासिक ३००० रुपये !

Oct 18, 2021

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठी घोषणा केली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरमहा ३००० ते ३५०० रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे.

होस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ३००० ते ३५०० दिले जाणार असल्याची माहिती, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. पैशांमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि योजना असल्याचे देखील मलिक यांनी सांगितले. 

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालय विशेष श्रमसंस्कार शिबिरात गांगुर्डे यांचे व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालय विशेष श्रमसंस्कार शिबिरात गांगुर्डे यांचे व्याख्यान संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान तर त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखा जाहीर

पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान तर त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून कसबापेठ आणि चिंचवड येथे २७...

read more
.