नांदगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या न्यायडोंगरी उप बाजार येथे मका खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर, संचालक गोरख सरोदे, भरत शेलार, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुका युवा अध्यक्ष सोमनाथ मगर, बाबासाहेब साठे तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जे टी हायस्कूल मध्ये ख्रिसमस साजरा
जिंगल बेल.... जिंगल बेल..... ऑल द वे ......ची धून गात नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश...










