१८ वर्षा वयोगटा पुढील सर्व नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण होणार आहे. ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे.
लसीकरणाला जातांना आपला मोबाईल व आपले आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सोबत घेऊन जावे.
लसीकरण केंद्र :
१) नगर परिषद शाळा क्रमांक १५/१६ छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड
२) समाज मंदिर, डाॅ.कातकडे हाॅस्पीटल जवळ, हनुमान नगर, चांदवड रोड, मनमाड
वेळ ÷ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत










