loader image
[ays_poll id=7]

मनमाड शिवसेनेची उद्या आढावा बैठक !

Oct 20, 2021

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे रविवार दि.२४ रोजी मनमाड दौऱ्यावर येणार आहेत, त्याअनुषंगाने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेना शाखेची आढावा बैठक दि.२१ (गुरुवार) रोजी सकाळी ११ वा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मालेगाव चौफुली येथे आयोजित करण्यात आली आहे.  मनमाड शहरातील सर्व शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक- नगरसेविका, युवासेना, भारतीय विदयार्थी सेना, म्यु.कामगार सेना, रेल कामगार सेना,महिला आघाडी,वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, शिवसेनेच्या सर्व अंगिकृत संघटना आदींनी बैठकीला उपस्तिथ राहण्याचे आवाहन शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.