loader image
[ays_poll id=7]

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा कळस-औरंगाबाद येथे सामुहिक बलात्कार !

Oct 20, 2021

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरालगतच्या तोंडोली वस्तीवर ७ ते ८ दरोडेखोरांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले व घरातील दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला व घरातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झालेत. पिडीत महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही पिडीत महिलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत व पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

शाळा-महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवशी विद्यार्थी दिन साजरा व्हावा : अध्यापकभारती

शाळा-महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवशी विद्यार्थी दिन साजरा व्हावा : अध्यापकभारती

नाशिक (प्रतिनिधी) दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन...

read more
बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांची आमदार कांदे यांनी केली घोषणा

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांची आमदार कांदे यांनी केली घोषणा

आज शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची...

read more
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील निवासी अतिक्रमणे कायम करून भोगवटदार उतारे मिळावेत – गुरू निकाळेंचे ना.भुसेंना निवेद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील निवासी अतिक्रमणे कायम करून भोगवटदार उतारे मिळावेत – गुरू निकाळेंचे ना.भुसेंना निवेद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्र. 4 रहिवाशांना भोगवटदार वर्ग 2 चे उतारे मिळावे व या प्रभागातील...

read more
मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त संपदा दीदी हिरे यांच्या हस्ते आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य...

read more
.