loader image
[ays_poll id=7]

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा कळस-औरंगाबाद येथे सामुहिक बलात्कार !

Oct 20, 2021

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरालगतच्या तोंडोली वस्तीवर ७ ते ८ दरोडेखोरांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले व घरातील दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला व घरातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झालेत. पिडीत महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही पिडीत महिलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत व पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर “हर घर संविधान” हा उपक्रम राबवावा : संविधान साक्षरता-संवर्धन अभियानाची राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर “हर घर संविधान” हा उपक्रम राबवावा : संविधान साक्षरता-संवर्धन अभियानाची राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी देशभर साजरी होत असताना ज्या भारतीय संविधानामुळे भारत हे संघराज्य...

read more

(बघा व्हीडीओ)भरधाव रुग्णवाहिकेने घेतला ४ जणांचा बळी : घटना कॅमेऱ्यात कैद

कर्नाटकमधल्या एका टोल नाक्यावर या अँब्युलन्सचा असा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू...

read more
(बघा व्हिडीओ) ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील : छगनरावजी भुजबळ महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश

(बघा व्हिडीओ) ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील : छगनरावजी भुजबळ महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश

मनमाड - राष्ट्रवादीचे नेते तसेच समता परिषदेचे छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण...

read more
ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार:दोन आठवड्यांमध्ये निवडणुकीचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार:दोन आठवड्यांमध्ये निवडणुकीचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा...

read more
ग्राहकांनी मीटरचे फोटो / रिडींग पाठविण्याचे महावितरणचे आवाहनअचूक देयकासाठी महावितरणची सुविधा

ग्राहकांनी मीटरचे फोटो / रिडींग पाठविण्याचे महावितरणचे आवाहन
अचूक देयकासाठी महावितरणची सुविधा

महावितरणच्या नाशिक व मालेगाव मंडलात मुसळधार पाऊस, पूर वा कुठल्याही कारणास्तव ग्राहकांच्या वीज...

read more
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली नवीन कार्यकारीणी : शिंदे गट आणि शिवसेनेत पुन्हा जुंपणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली नवीन कार्यकारीणी : शिंदे गट आणि शिवसेनेत पुन्हा जुंपणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला...

read more
शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवरची फूट ;शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात ? उद्या घेणार पंतप्रधानांची भेट

शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवरची फूट ;शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात ? उद्या घेणार पंतप्रधानांची भेट

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता खासदारही त्याच मार्गावर असल्याचं दिसत आहे. शिवसेनेची...

read more
.