loader image
[ays_poll id=7]

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा कळस-औरंगाबाद येथे सामुहिक बलात्कार !

Oct 20, 2021


राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरालगतच्या तोंडोली वस्तीवर ७ ते ८ दरोडेखोरांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले व घरातील दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला व घरातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झालेत. पिडीत महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही पिडीत महिलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत व पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 


अजून बातम्या वाचा..

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर आता...

read more
मागणीनुसार वीजपुरवठ्याचे विक्रम मोडीत ग्राहकांनो, विजेचा वापर काटकसरीने करा ;महावितरणचे  आवाहन

मागणीनुसार वीजपुरवठ्याचे विक्रम मोडीत ग्राहकांनो, विजेचा वापर काटकसरीने करा ;महावितरणचे आवाहन

गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून मागणीप्रमाणे...

read more
.