- मेष : सहकाऱ्यांना विश्वासात घ्या. संवादातून प्रश्न सोडवणे हिताचे. जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ हे धोरण अंगिकारणे फायद्याचे.
- वृषभ : आर्थिक नियोजन आणि कामांचे नियोजन करणे हिताचे. प्रसंगी सहकाऱ्यांची, ओळखीतल्यांची साथ घ्यावी पण सगळी ओझी एकट्याने वाहण्याची चूक करू नये हे लक्षात ठेवा. प्रसंग निभावून न्याल.
- मिथुन : तब्येत जपा. संवाद साधा, एकाकी राहणे टाळा. दिवस बरा जाईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.
- कर्क : दिवस छान आहे. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. प्रभाव पाडाल. गर्व होणार नाही याची काळजी घ्या. नकळत का होईना पण कोणालाही दुखावू नका.
- सिंह : संयमाची परीक्षा बघितली जाईल. हुशारीने वागाल तर यशस्वी व्हाल. दिवस चांगला जाईल.
- कन्या : शब्द, पैसा आणि वेळ जपून वापरणे आणि नियोजन करुन प्रत्येक कृती करणे हिताचे. प्रसंगी मौन राखा. संताप आवरा. दिवस बरा जाईल.
- तूळ : विचारले नसताना सल्ला देणे टाळा. शब्द, पैसा आणि वेळ जपून वापरणे. आपली काळजी आपणच घेणे हिताचे. दिवस चांगला जाईल.
- वृश्चिक : दिवस बरा जाईल. आव्हाने सहज पेलाल. यशस्वी व्हाल.
- धनु : दिवस मजेत जाईल. चिंतामुक्त व्हाल. निःपक्षपाती राहणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. ओळखीतल्यांची साथ लाभेल.
- मकर : हुशारीने वागाल. इतरांवर प्रभाव पाडाल. यशस्वी व्हाल.
- कुंभ : आत्मनिर्भर बना. कौशल्य आत्मसात करा. प्रसंगी स्वतःचे कौशल्य वापरुन इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस चांगला जाईल.
- मीन : विविध मार्गांनी लाभ मिळवाल. यशस्वी व्हाल. कौतुक होईल. दिवस चांगला जाईल.
राशी भविष्य : ८ ऑगस्ट २०२५ – शुक्रवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...


