loader image
[ays_poll id=7]

आरोग्य विभाग भरतीचा घोळ : टोपे साहेब उत्तर द्या – विद्यार्थ्यांचा ट्विटरवर एल्गार !

Oct 24, 2021

मागील महिन्यात आयोजित आरोग्य सेवेतील पदभरतीत उडालेला गोंधळ आणि विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप सरता सरत नसताना आता विद्यार्थ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरुद्ध ट्विटरद्वारे एल्गार केला आहे. उमेदवारांना चुकीचे प्रवेशपत्र, प्रवेशपत्र न मिळणे, राज्याबाहेरील परीक्षा केंद्र आदी तक्रारी आल्या होत्या.

त्यातच लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्याची तारांबळ उडाली होती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यावेळी सारवासारव केली खरी; मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचं दिसून येत नाहीये. याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर नाहीयेत तसेच एकाच बेंचवर दोन विद्यार्थी कसे बसू शकतात? असा सवाल देखील विद्यार्थी करत आहे. इतकंच नव्हे तर एकाच दिवशी दोन शहरांतील दोन केंद्रांवर पेपर असणारे हॉल तिकीट देखील विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी ट्विटरवर आपला संताप व्यक्त करत आहेत.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नेपाळ मध्ये काल दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशाने काढलेला व्हिडिओ

बघा व्हिडिओ – नेपाळ मध्ये काल दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशाने काढलेला व्हिडिओ

काल नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.आता त्याच...

read more
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड ;पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड ;पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन

जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषद...

read more
२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

जगातील सर्वात लांब लक्झरी रिव्हर क्रूझ 'गंगा विलास' ला १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

read more
मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

मध्य प्रदेशातील रीवा येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे घटना घडली असून...

read more
.