loader image
[ays_poll id=7]

वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी : कार्यालयातील पायपीट थांबणार !

Oct 24, 2021

वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत गोड बातमी आहे. नवीन गाडी घेतल्यावर नोंदणीसाठी आता तुम्हाला RTO ऑफिस मध्ये  जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने गाडीची नोंदणी करु शकता. तशी सुविधा  RTO ऑफिस मार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आता जुन्या दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीनंतरची नोंदणीही ऑनलाईन करणे सहज शक्य आहे तसेच घरबसल्या नवे आरसीबुक मिळणार आहे. गाडी ज्या ठिकाणी खरेदी केली त्या शोरुममध्ये ही सेवा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची आरटीओतील पायपीट थांबणार आहे. 

ऑनलाईन लर्निंग लायसन्सच्या धर्तीवर जुन्यावाहन खरेदीची नोंदणी करता येणार आहे. परिवहन खात्याने या सुविधेसाठी संकेतस्थळावर आवश्यक बदल करण्याची सूचना एनआयसीला दिल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांची आरटीओ कार्यालयातील पायपीट थांबणार आहे. 

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नेपाळ मध्ये काल दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशाने काढलेला व्हिडिओ

बघा व्हिडिओ – नेपाळ मध्ये काल दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशाने काढलेला व्हिडिओ

काल नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखराला जाणारे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.आता त्याच...

read more
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड ;पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी उच्च शिक्षित, अभ्यासू, युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांची निवड ;पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परिषदेस मार्गदर्शन

जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषद...

read more
२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

जगातील सर्वात लांब लक्झरी रिव्हर क्रूझ 'गंगा विलास' ला १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

read more
मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

मध्यप्रदेशात धुक्यामुळे विमान धडकले मंदिराच्या घुमटाला; पायलटचा मृत्यमुखी तर एक गंभीर जखमी

मध्य प्रदेशातील रीवा येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे घटना घडली असून...

read more
.