तालुक्याचे जेष्ट नेते साहेबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनमाड शहर काँग्रेस तर्फे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक, अनिल आहेर, संजय पवार, चंद्रकांत गोगड, सुभाष नहार, प्रकाश घुगे, सतीश पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब साळुंके, चंद्रभान कदम, मनेश पाटील, अजय खरोटे आदि उपस्थित होते.
मनमाड चे प्रसिद्ध कवी, पत्रकार संदीप देशपांडे यांच्या दंगलनामा कवितेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
मनमाड येथील साहित्यिक, छत्रे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ,पत्रकार संदीप देशपांडे यांच्या दंगलनामा...











