तालुक्याचे जेष्ट नेते साहेबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनमाड शहर काँग्रेस तर्फे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक, अनिल आहेर, संजय पवार, चंद्रकांत गोगड, सुभाष नहार, प्रकाश घुगे, सतीश पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब साळुंके, चंद्रभान कदम, मनेश पाटील, अजय खरोटे आदि उपस्थित होते.
मुस्ताक शेख समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत
नांदगाव सोमनाथ घोगांणे येथील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक शेख यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी...











